Cowin App : Corona लस घेण्यासाठी कसं कराल नोंदणी? सगळ्या प्रश्नांची उत्तरं.. Step-By-Step Guide

0 Просмотры
Издатель
????लॉ़ग इन करा:
आजपासून सुरू झालेल्या लसीकरणाच्या टप्प्यात लस घ्यायची असेल तर नोंदणी कशी करायची यासाठीची सगळी माहिती या व्हिडिओतून जाणून घेऊया..
---------
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Follow us on :
Website:
Facebook:
Instagram:
Twitter:
Категория
Фантастика
Комментариев нет.
Яндекс.Метрика